Browsing Tag

Kedgaon

3000 हजार रुपयाची लाच घेताना तहसिल कार्यालयातील ऑपरेटर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

केडगाव : पोलीसनामा ऑनलाइन - शासकीय दाखले तहसिलदार कार्यालयातून मंजूर करून देण्यासाठी 3 हजार रुपयाची लाच घेताना तहसिलदार कार्यालयातील डाटा ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.21) केडगाव तहसिल कार्यालयात…

केडगावच्या उपसरपंचपदी अशोक हंडाळ यांची बिनविरोध निवड

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील महत्वाचे गाव समजले जाणाऱ्या केडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी विद्यमान आमदार राहुलदादा कुल यांचे विश्वासू कार्यकर्ते अशोक पंढरीनाथ हंडाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.…

केडगाव ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटात रस्सीखेच! ग्रामसभेतील टाळ्या आणि उपसरपंचांच्या राजीनाम्याचे…

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) -  तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायतीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर राजकीय रस्सीखेच सुरू आहे. या राजकीय रस्सीखेचेचे दर्शन नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत नागरिकांना पाहायला मिळाले आहे. या ग्रामसभेमध्ये सत्ताधारी…

भूसंदापनाच्या मोबदल्याची रक्कम तातडीने अदा करण्याचे आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - बाह्यवळण रस्ता म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 मध्ये अनेक शेतकर्‍यांच्या जमीनी जात आहे. या जमीनी शासनाने संपादित करण्यास सुरुवात केली असून, स्थानिक शेतकर्‍यांनी जागेला योग्य भाव मिळाला नसल्याचे व…

शिक्षिकेच्या गळ्यातील 2.5 तोळ्याचे गंठण हिसकावून चोरटे फरार, केडगावमधील धक्कादायक घटना

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील केडगाव येथे गेल्या काही महिन्यांपासून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावण्याच्या घटना घडू लागल्या असून रविवार, दि.२९ डिसेंबर रोजी सकाळी पावणे बारा वाजण्याचा सुमारास दुचाकीवर…

केडगाव परिसरात मटका माफियांचे पोलीस यंत्रणेला ‘आव्हान’

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन ( अब्बास शेख.) - दौंड तालुक्यातील केडगाव परिसरामध्ये वर्षानुवर्षे खुलेआमपणे मटका सुरू ठेऊन मटका माफियांनी एक प्रकारे पोलीस यंत्रणेला आव्हान दिले आहे. केडगाव परिसरातील केडगाव स्टेशन, केडगाव बोरीपार्धी हद्द, शिवाजी…

केडगाव येथील मटका अड्ड्यावर छापा, 54 हजार 740 चा मुद्देमाल जप्त तर 8 जणांवर गुन्हा

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या केडगाव येथे मटका आणि हारजित असा जुगार चालत असणाऱ्या अड्ड्यावर बारामतीचे अप्पर पोलिस अधीक्षक पथक आणि यवत पोलिसांनी छापा टाकत रोख रक्कम, मुद्देमाल…

केडगाव दंगल प्रकरण : दोन्ही गटांवर गुन्हा दाखल, १२ जणांना अटक

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील केडगाव येथे दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारी नंतर दोन्ही गटांतील १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर…

पोलिसांच्या तत्परतेने वातावरण निवळले, केडगावची परिस्थिती पूर्वपदावर

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - व्यापाऱ्या सोबत झालेल्या वादवादीचे मारहाणीचे रूपांतर दगडफेक आणि मारहाणीत झाल्यानंतर बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी आणि यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब…