Browsing Tag

kej

बीड : व्यापाऱ्याला लुटणारे तिघे गुन्हे शाखेकडून जेरबंद

केज (बीड) : पोलीसनामा ऑनलाइन - दुचाकीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्याला अडवून चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या त्रिकुटाला केज गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापाळा रचून अटक केली. चोरट्यांनी व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत ४ लाख रुपये…

केज विधानसभेसाठी वीरशैव लिंगायत महासंघाचा वैभव स्वामींना जाहीर पाठिंबा : वैजनाथ स्वामी

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - बीड जिल्ह्यातील केज मतदार संघ हा राखीव मतदार संघ असुन या मतदार संघाचे पाहिले आमदार म्हणून श्रेष्ठ देशसेवक स्व. रामलिंग स्वामी होते. या श्रेष्ठ देशसेवकांचे नातू व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे बीड…

केज : वसतीगृहातील ८ मुलांना अन्नातून विषबाधा

केज (बीड) : पोलीसनामा ऑनलाइन - केज तालुक्यातील शिरूर येथील योगेश्वरी मुलांच्या वसतीगृहातील आठ मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. विषबाधा झालेल्या मुलांनी घरून आणलेला चिवडा आणि करंजीतून विषबाधा झाली. हा प्रकार आज उघडकीस आला…

मुलीच्या लैंगिक शोषणाचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकाची काढली धिंड

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - विद्यार्थीनीला खासगी शिकवणीसाठी बोलवून तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकाची मुलीच्या पालकांनी धुलाई करून त्याची कपडे उतरवून त्याला पोलीस स्टेशन पर्यंत धिंड काढत घेऊन जाण्यात आले आहे. हा सर्व प्रकार…

तक्रार देण्यासाठी तनुश्री बुरखा घालून पोहोचली पोलीस स्टेशनमध्ये

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईनअभिनेत्री तनुश्री दत्ता अभिनेता नाना पाटेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलीये. पोलीस स्टेशनमध्ये ही बुरखा घालून पोहोचलीये. तिची तक्रार दाखल करून घेण्याची प्रकिया…