Browsing Tag

KEM

Maharashtra Police | महाराष्ट्र पोलिसांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ पोलीस…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या (Corona) पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) अनेक कर्मचारी कोरोनाबाधित झाले. कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारने (State…

ठाकरे सरकारची मोठी घोषणा ! म्युकोरमायकोसिसच्या रूग्णांचा उपचार आता महाराष्ट्रात मोफत होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनातून ठिक झालेल्या लोकांना एक नवीन आजार होत असल्याचे समोर आले आहे. या आजाराचे नाव म्युकोरमायकोसिस आहे. सूरतमध्ये दोन दिवसांपूर्वी म्युकोरमायकोसिसचे 40 रूग्ण अचानक समोर आले होते आणि त्यांच्यापैकी 8 रूग्णांचा…

Coronavirus Vaccine : ‘ऑक्सफर्ड’ लशीच्या चाचण्यांना ‘केईएम’च्या समितीची परवानगी

पोलिसनामा ऑनलाईन टीम - केईएमच्या एथिक्स समितीने ऑक्सफर्ड लशीच्या चाचण्या करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच मुंबईत चाचण्यांची प्रक्रिया सुरू होणार आहे. सिरम इन्स्टिटयूटकडून पुणे आणि मुंबईत ऑक्सफर्डच्या लशीच्या चाचण्या केल्या…

‘केईएम’मधील मृत्युप्रकरणाची होणार चौकशी : आरोग्यमंत्री राजेश टोपे

पोलिसनामा ऑनलाईन टीम - मुंबईतील ‘केईएम’ रुग्णालयात प्राणवायू पुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्याने तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.ऑक्सिजन…

धक्कादायक ! KEM मधील शिकाऊ डॉक्टरची घराच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - एकीकडे देशाभरात डॉक्टरांना मारहाण केल्यावरून डॉक्टर संपावर असताना के. ई. एममध्ये फिजीओथेरेपीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या शिकाऊ डॉक्टरने आपल्या राहत्या घराच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा…

केईएम रुग्णालयातील 24 वर्षीय इंटर्न डॉक्टर बेपत्ता 

मुंबई :पोलिसनामा ऑनलाईनमुंबईमधील केईएम रुग्णालयातील 24 वर्षीय इंटर्न डॉक्टर हे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता असल्याने यांच्या कुटुंबाने भोईवाडा पोलिस ठाण्यात याबाबत…

‘ऑन ड्यूटी’ केईएमच्या शंभर नर्सेस गेल्या सहलीला

मुंबई : वृत्तसंस्था देशात सर्वात चांगली सेवा देणाऱ्या रुग्णालयाच्या यादीत सहाव्या स्थानावर असलेल्या मुंबईतील केईएम रुग्णालयातील शंभर परिचारिका (नर्स) रुग्णांना वाऱ्यावर सोडून सहलीला गेल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व परिचारिका रुग्णालयातील…