Browsing Tag

Kera

चोरी करण्यासाठी गेला चोर, घर कर्नलचे असल्याचे समजताच जागी झाली ‘देशभक्ती’

तिरूवनंकुलम : वृत्त संस्था - केरळमध्ये चोरीचा एक असा प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये एक चोर चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरला. जेव्हा त्याला समजले की ज्या घरात तो चोरी करत आहे ते एका कर्नलचे आहे तेव्हा त्याच्या आतील देशभक्ती जागी झाली.…