Pune Crime News | पैशांच्या देवाण-घेवाणीतून गॅरेज चालकावर हल्ला, घोरपडे पेठेतील घटना
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | पैशांच्या देवाण-घेवाणीतून एका गॅरेज चालकावर हल्ला करुन फायटरने मारहाण (Beating) करत गंभीर जखमी केल्याची घटना पुण्यातील घोरपडे पेठेत (Ghorpade Pethe) घडली आहे. याप्रकरणी एकावर खडक पोलीस ठाण्यात…