Browsing Tag

Khadakavasala

एकदिवसातच खडकवासला पाणी आंदोलन स्थगित

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन - खडकवासला पाणी वाटपासंदर्भात गाजावाजा करून पुकारण्यात आलेले आमरण उपोषण एक दिवसातच उरकण्यात आले. दौंड तहसील कचेरीसमोर खडकवासला धरणातील हक्काच्या पाण्यासाठी या आमरण उपोषनाला काल सुरुवात करण्यात आली होती.या आमरण…

खडकवासला धरणात पोहताना बुडून तरुण बेपत्ता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - खडकवासला येथील कालव्यात पोहताना १७ वर्षीय युवक बुडाल्याची घटना दुपारी घडली. तो बुडाल्याचे समजताच पोलीस, अग्निशमन दल, घटनास्थळी दाखल झाले. मात्र सायंकाळपर्यंत त्याचा शोध घेऊनही तो मिळून आला नाही. त्यामुळे शोधकार्य…

पुणे : ट्रकच्या धडकेत शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू

खडकवासला : पोलीसनामा ऑनलाईनभरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकची धडक दुचाकीला बसून दुचाकीवरील शालेय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात खानापूर-रांजणे रस्त्यावर गुरुवारी (दि.२२) दुपारी बाराच्या सुमारास झाला.…

पानशेत धरण का फुटले?

पोलीसनामा ऑनलाईनपुणे शहराच्या इतिहासात अतिशय महत्वाची घटना म्हणजे पानशेत धरण फुटी. आज या घटनेला ५७ वर्षे पूर्ण होत आहे. पानशेत धरण फुटीनंतर पुणे विस्तारले. नव्या पुण्याच्या आकार, विकाराला महत्वाचे ठरले ते पानशेत धरणफुटी.पुणे :…

सिंहगड घाटात दरड कोसळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनसिंहगडावरील घाटमार्गावर पहाटेच्या सुमारास दरड कोसळली आहे. त्यामुळे गडावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. रविवारीची सुट्टी आणि पाऊस असा दुहेरी संगम असल्याने हजारोच्या संख्येने गडावर जाण्याच्या तयारीत असलेल्या…