Fake Milk Test | तुम्ही भेसळयुक्त दूध, तूप किंवा पनीर खरेदी करत आहात का?, एक मिनिटात…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Fake Milk Test | दूध आणि त्यापासून तयार उत्पादने जसे की, तूप, पनीर, खवा इत्यादी आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे. परंतु सध्या काही नफेखोर लोक नफा वाढवण्यासाठी डेयरी दूध आणि त्यापासून तयार उत्पदानांमध्ये भेसळ करू लागले…