Browsing Tag

Khed

चाकण दंगल प्रकरणात माजी आमदार दिलीप मोहीतेंना केव्हाही होऊ शकते अटक ?

चाकण : पोलीसनामा ऑनलाईन - चाकण दंगल प्रकरणात खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण दंगल प्रकरणाचा तपास सध्या एसआयटी करत असून पोलीस आज मोहिते यांच्या घरी गेले…

विषारी औषध खाल्ल्याने ११ कुत्री, कावळे मृत्युमुखी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विषारी औषध खाल्ल्याने खेड तालुक्यातील दावडी येथील सुमारे ११ पाळीव व मोकाट कुत्री, कावळे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.मांजरेवाडी येथे अज्ञात व्यक्तीने खाण्याच्या पदार्थांमध्ये विषारी औषध टाकल्याने ते खाऊन…

धक्‍कादायक ! रस्त्याचे निकृष्ट काम केल्याने ‘त्यांनी’ अधिकार्‍यांनाच बांधलं पुलाला

खेड : पोलीसनामा ऑनलाइन - उद्घाटनापूर्वीच मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचा जोड रस्ता खचल्यामुळे संतप्त नागरिकांनी मनसेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि महामार्ग विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना काहीवेळ त्याच पुलावर…

मित्राच्या छातीत गोळ्या घालून खुन करणाऱ्याला जन्मठेप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चाकण येथे क्षुल्लक कारणास्तव मित्राच्या छातीत गोळी घालून खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा राजगुरुनगर येथील जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. आकाश किसन भालेराव (वय २६,रा. म्हाळुंगे, ता. खेड)…

रणरागिणींची धडाकेबाज कामगिरी ; पोलीसांच्या दुर्लक्षामुळे सुरु असलेली ‘ती’ हातभट्टी केली…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - खेड तालुक्यातील चास येथे अवैधरित्या सुरु असलेल्या हातभट्टीविषयी पोलिसांकडे वारंवार तक्रार करुनही त्यांनी दुर्लक्ष केले. मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार करुनही काही उपयोग न झाल्याने शेवटी गावातील रणरागिणींनी एकत्र येऊन…

‘त्या’ पंचायत समिती सदस्यांच्या पतीकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन - खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथील पंचायत समितीच्या सदस्याचे पती व एका हॉटेल व्यावसायिकाला २५ लाख रुपयांची खंडणी मागून खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी सहा जणांवर…

मतदान केले नाही म्हणून महिलेस बेदम मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पॅनलला मतदान न केल्याने पराभव झाल्याचा राग मनात धरून तिघांनी एका महिलेस मारहाण केली. हा प्रकार चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत खेड येथे घडला. याप्रकरणी दीपाली…

दारु आणून न दिल्याने सुनेला किटकनाशक पाजून खुनाचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दारु आणून न दिल्याने सुनेला मारहाण करुन तिला किटक नाशक जबरदस्तीने पाजून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार खेड तालुक्यातील गोलेगाव येथे घडला. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी तिचे सासरे, सासू, नणंद अशा चार…

तटकरे, रायगड तुम्ही सांभाळा, मी रत्नागिरी संभाळतो ! 

खेड : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेची उमेदवारी माझे मित्र सुनील तटकरे यांना मिळाली आहे. तटकरेसाहेब तुम्ही एकटे नाहीत. माझी तुम्हाला सदैव साथ असेल, असं  भास्कार जाधव यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेत…

…मग स्वच्छ भारत अभियानाचे काय ? ; भुजबळांचा मुख्यमंत्र्यांना सवाल 

खेड : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे सरकार बदलण्याचा निर्धार घेऊन पक्षाची परिवर्तनयात्रा सुरु केली. दुसऱ्यादिवशीही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उत्साहात सभा घेतली. खेड येथील सभेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगळ भुजबळ यांनी…