Browsing Tag

Khutar Health Center

Coronavirus : पत्नीचं ‘कोरोना’ सॅम्पल पाठवलं मोलकरणीच्या नावानं, रिपोर्ट आला पॉझिटिव्ह…

भोपाळ : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशातील सिंगरोली येथील एका सरकारी डॉक्टरवर कोरोना पॉझिटिव्ह पत्नीची माहिती लपवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. आरोपी डॉक्टरने उत्तर प्रदेशात एका लग्नाला हजेरी लावलेल्या आपल्या पत्नीचे सॅम्पल मोलकरणीच्या नावाने…