Browsing Tag

kidnaping

पोलिसाचे फिल्मी स्टाइल अपहरण, १५ मिनिट चालला ‘थरार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - वाहतूक पोलिसांचेच अपहरण झाल्याचा प्रकार चेंबूरमध्ये छेडा नगर येथे घडला. दारुच्या नशेत भररस्त्यात कार थांबवून बाहतूकीला अडथळा आणणाऱ्या ३ तरुणांना वाहतूक पोलिसांनी हटकल्यामुळे या वाहतूक पोलिसांचे अपहरण करण्यात आले.…

पार्थ अजित पवारांचा चालक ‘बेशुध्द’ अवस्थेत सुपा येथे आढळला, अपहरणाचे ‘गुढ’…

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या चालकाचे अपहरण करण्यात आले. अपहरण झालेल्या मनोज ज्योतीराम सातपुते यांना अपहरणकर्त्यांनी बेशुद्ध अवस्थेत पारनेर तालुक्यातील सुपा येथे सोडून दिले. मनोज…

अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी एका पुरुषासह ३ महिलांना अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नेवासा तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याप्रकरणी नागापूर येथील चौघांना अटक करण्यात आली आहे. सोनई पोलिसांनी एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.सोनू राजू वाघमारे, सुनीता परशू कांबळे,…

अडीच लाखांची खंडणी दिल्यानंतर पुण्यातील ‘त्या’ व्यावसायिकाची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरीतील विशाल ई-स्क्वेअर येथून सोमवारी रात्री एका व्यवसायिकाचे अपहरण करण्यात आले होते. त्यांच्या सुटकेसाठी अडीच लाखांची खंडणी दिल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा त्यांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी…

पोलीसाचे अपहरण करुन पोलीसाला बेदम मारहाण ; राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - केस केल्याच्या रागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस कर्मचार्‍याचे अपहरण करून लाकडी दांडके, लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे. मारहाणीत सदर पोलीस…

पुण्यातील अपहरण केलेल्या मुलाची ४ तासात सुटका

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - व्याजाने घेतलेले पैसे परत करावेत यासाठी अपहरण केलेल्या १५ वर्षाच्या मुलाची सुटका अवघ्या चार तासात हिंजवडी पोलिसानी केली आहे. तसेच अपहरणकर्त्याला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी नऊच्या सुमारास नेरे दत्तवाडी येथे…

पुण्याच्या ग्राहकाकडून बारबालाच्या अपहरणाचा प्रयत्न 

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईमध्ये गेल्यावर ठराविक बारमध्ये जाणारा एक पुणेकर तेथील बारबालाच्या प्रेमात पडला. ती प्रतिसाद देत नाही, हे पाहिल्यावर त्याने तिच्या अपहरणाचा प्रयत्न केला. ही घटना नेरुळ येथे गुरुवारी…

भरदिवसा १७ वर्षीय महाविद्यालयीन तरूणीचे अपहरण, परिसरात खळबळ

भुसावळ : पोलीसनामा आॅनलाइन - औरंगाबाद-जळगाव महामार्गावरून महाविद्यालयातून परत येत असतांना भरदिवसा सतरा वर्षीय तरुणीचे अपहरण करण्याची घटना फर्दापूर (ता. सोयगाव) येथे घडली  आहे. या घटनेने संपूर्ण फर्दापूर परिसरात खळबळ उडाली असून मुलीच्या…

व्यापाऱ्याचे अपहरण करुन खंडणी मागणारा ‘पोलीस’ गजाआड

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन व्यापाऱ्याचे अपहरण करुन दोन लाखांची खंडणी उकळून आणखी दहा लाखांची मागणी करणारा पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने एका महिलेच्या मदतीने नंदूरबारच्या व्यावसायिकाला ब्लॅकमेल करुन…

मुलींना पळविणा-या सख्ख्या भावांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइनदोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करणा-या सख्ख्या भावांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी (दि.१०) कर्नाटकातील शिमोगा येथून अटक केली. त्यांच्या ताब्यातून मुलींची सुटका करुन त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले…