Browsing Tag

kidnapping

Video : अपहरणकर्त्यांपासून आईने 4 वर्षाच्या मुलीला सोडवले, थरार कॅमेरात कैद

पोलिसनामा ऑनलाईन टीम - नवी दिल्लीतील शकरपुर परिसरातील सुंदर ब्लॉक येथे अपहरणकर्त्याच्या तावडीतून आईने चार वर्षाच्या मुलीला वाचवले आहे. या बहादुर आईचा पराक्रम सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. 21 जुलै रोजी भर दुपारी ही घटना घडली. पण एका…

भिंत बांधण्याच्या वादात अल्पवयीन मुलाचा खून

पोलिसनामा ऑनलाईन टीम - घराजवळ भिंत बांधण्यावरून झालेल्या वादातून आरे कॉलनी परिसरातील एका 13 वर्षीय मुलाचा खून केल्याची घटना घडली आहे. विद्यानंद कमलेश यादव असे या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी करण बिरबल बहादुर (23) याला पोलिसांनी अटक केली…

लॉकडाऊनमध्ये शिथीलता देताच शहरात किरकोळ स्वरूपाचे गुन्हे घडण्यास सुरूवात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहरात 42 दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर आता काही भागात मोकळीक मिळाली. ही मोकळीक मिळताच शहरातील गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे दिसत आहे. पूर्ण शहर सील केल्यानंतर एकही गुन्हा दाखल नसताना आता दररोज गुन्ह्यात वाढ होताना…

Lockdown : उमारग्यात झोपलेल्या चिमुरडीच्या अपहरणाचा प्रयत्न

पोलिसनामा ऑनलाईन टीम - देशभरात कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस रस्त्यावर आणि नागरिक घरात आहेत. परिणामी चोरट्यांची गोची झाली आहे. अशातच लॉकडाउनमध्येही उमरगा शहरात एका सहा वर्षांच्या मुलीचा अपहरणाचा प्रयत्न झाल्याने खळबळ…

Pune : सेवानी खून प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - लक्ष्मी रस्त्यावरील शूज व्यापारी चंदन सेवानी यांच्या खूनातील 7 आरोपींवर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) नुसार कारवाई केली आहे. परवेझ हनीफ शेख (वय ४२) हा टोळी प्रमुख आहे. त्याने…

लक्ष्मी रस्त्यावरील व्यापारी चंदन शेवानी खून प्रकरणातील मुख्य सुत्रधारास अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन  - शूज व्यापारी चंदन शेवानी खून प्रकरणातला मुख्यसूत्रधार परवेझ हनीफ शेख याला गुन्हे शाखेने सातारा जिल्ह्यातून अटक केली. यावेळी त्याच्याकडून 3 पिस्तुल आणि 40 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान फरारी काळात तो…

बेंगळुरुत दिग्विजय सिंहांना पोलिसांनी घेतले ‘ताब्यात’

नवी दिल्ली : वृत्त संस्था - मध्य प्रदेशातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवंस उत्कंठा वाढवणारा होत चालला आहे. मागील दोन-तीन दिवसात राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पत्र पाठवा-पाठवी सुरू आहे. यादरम्यान काँग्रेसचे वरीष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी…

पिंपरीत भांडणातून अपहरण करून मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - भांडणाच्या रागातून दोघांनी एकाचे अपहरण करून मारहाण केली. त्यांच्या पत्नी व मुलाला देखील मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 15) रात्री एक वाजता कुदळवाडी, चिखली येथे घडली. दर्शन वसंत ढोबळे (23), राहुल विजय…

खळबळजनक ! पुण्यात 16 वर्षीय मुलाला नग्न करून कोयता, बेल्टनं मारहाण, नंतर तोंडावर केलं…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हडपसर परिसरातील एका 16 वर्षीय मुलाला पाच जणांच्या टोळक्याने नग्न करून कोयता आणि बेल्टने मारहाण केली. टोळके एवढ्यावरच थांबले नाही तर मुलगा बेशुद्ध पडल्यावर त्याच्या तोंडावर…