Browsing Tag

kille

PoK च्या ‘गिलगित-बाल्टिस्तान’मध्ये भीषण दुर्घटना, 26 जणांचा मृत्यू तर 12 जखमी

वृत्‍तसंस्था - PoKच्या गिलगित-बाल्टिस्तानमध्ये रविवारी एक भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बाबूसर टॉपजवळ घडली आहे. गिलगित-बाल्टिस्तान सरकारचे प्रवक्‍ता फैजुल्‍लाह फरक यांनी…

‘या’ कारणामुळे दादरमधील मुलीला गमवावा लागला जीव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - दादर पोलीस वसाहतीत लागलेल्या आगीत एका मुलीला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना रविवारी घडली होती. यामध्ये श्रावणी चव्हाण या १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास दादर पोलीस करत आहेत. तपासादरम्यान…

धक्कादायक ! भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दोघांना टिप्परने उडवले, एक जागीच ठार

सेनगाव : पोलीसनामा ऑनलाईन - भावाला भोसकून ठार केले म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी एकाने दुचाकीवर टिप्परच घातला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. हा धक्कादायक प्रकार हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या सुकळी पाटी…

नगर-औरंगाबाद मार्गावर स्कोडा गाडीचा अपघात, पुण्यातील १ ठार ४ जखमी

पोलीसनामा ऑनलाइन टीम - औरंगाबादहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या स्कोडा गाडी चालकाचे गाडीवरील निंयत्रण सुटून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. हा अपघात नगर-औरंगाबाद महामार्गावर आज दुपारी तीनच्या सुमारास…

Air Strike : ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आकडा अखेर उघड

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  - पुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारतानं एअर स्ट्राइक करून प्रत्युत्तर दिलं आहे. या कारवाईमध्ये किती दहशतवादी ठार झाले यावरून वादविवाद चालू आहेत तसेच अनेक तर्कवितर्क लावणे सुरु आहे. असे असतानाच एअर…

तुळजापूरच्या घाटात अपघात ; सात जण जागीच ठार

तुळजापूर : पोलीसनामा ऑनलाईन -तुळजापूर घाट वळणात मळी घेवून सोलापूरच्या दिशेने जाणारा ट्रक भाविकांच्या कारवर पलटी होऊन कारमधील सात भाविक जागीच ठार तर चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार, 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३o च्या सुमारास…

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघातात ५ जण ठार 

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खंडाळा बोर घाटातील आडोशी बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघातात ५ जण ठार झाले असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.पोलिसांनी दिलेल्या…

आग विजवताना अग्निशामक दलाचा एक जवान ठार 

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन - कल्याण शहरातील पश्चिम भागात गोल्डन पार्क नजीक असलेल्या एका चायनीज  हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाल्याने आग भडकली. या आगीवर नियंत्रण आणताना अग्निशामक दलाचा एक जवान जागीच ठार झाल्याची घटना आज गुरुवारी…

अखेर त्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात यश

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - मागील दीड वर्षापासून १३ जणांचा बळी घेणाऱ्या ‘टी वन’ वाघिणीला ठार करण्यात वनविभागाला यश आले आहे. ही वाघीण आक्रमक होऊन अंगावर चाल करून आल्याने तिला गोळी घालण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली. बोराटीच्या…