Browsing Tag

Kiran Kaur

पंजाब पालिका निवडणुक : सनी देओलचा लोकसभा मतदार संघ गुरदासपुरमध्ये BJP उमेदवाराला मिळाली अवघी 9 मते !

अमृतसर : कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांच्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला धडाकेबाज विजय मिळाला आहे, तर भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टीला मोठा झटका बसला…