Browsing Tag

kiss kiss se pyar karoon

अभिनेत्री एली अवरामनं शेअर केला डान्स व्हिडीओ, पाहताच झाला ‘व्हायरल’, लोक म्हणाले-…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड स्टार एली अवराम लास्ट टाईम मलंग या सिनेमात खूपच वेगळ्या अंदाजात दिसली होती. अदित्य रॉय कपूर, दिशा पाटनी आणि अनिल कपूर स्टारर या सिनेमात एलीच्या बदललेल्या लुकमध्ये तिची हेअर स्टाईलच नाही तर टॅटूही दिसले…