Browsing Tag

Kit Sponsor

टीम इंडियाला मिळाला एक नवीन किट स्पॉन्सर, प्रति मॅच ‘इतक्या’ रुपयांचा करार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   कल्पनारम्य खेळाशी संबंधित मोबाइल प्रीमियर लीग (MPL) पुढील तीन वर्षांसाठी भारतीय क्रिकेट संघाचा नवीन किट स्पॉन्सर म्हणून निवडला गेला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सदस्याने सोमवारी याची पुष्टी केली.…