Browsing Tag

KK Market

Pune Crime | लॉकडाऊनने सहली झाल्या ‘रद्द’; हॉलिडे पॅकेजचे पैसे केले ‘फस्त’

पुणे : Pune Crime | फिरण्यासाठी ८ जणांनी हॉलिडे पॅकेजसाठी पैसे भरले होते. मात्र, त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाला. त्यामुळे सहली रद्द झाल्या. तेव्हा ग्राहकांनी भरलेले पैसे परत न करता इन्जॉय व्हॅकेशन या टुर्स अँड ट्रॅव्हलर्सने (enjoy…