home page top 1
Browsing Tag

Knife

वाईन शॉप व्यावसायिकाला पिस्तुलच्या धाकाने लुटण्याचा प्रयत्न

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - वाईन शॉपमध्ये जमा झालेली साडेतीन लाखांची रोकड घेऊन घराकडे जाणाऱ्या वाईन शॉप मालकाचा पाठलाग करून लुटण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी वाईन शॉप मालकाला पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला.…

खळबळजनक ! भर चौकात भाजपा कार्यकर्त्याचा सपासप वार करून खून

लातूर : पोलीसनामा ऑनालाइन - आम्ही सत्तेवर असताना माहिती अधिकारात माहिती मागवून त्रास देत असल्याच्या रागातून एका भाजपा कार्यकर्त्याचा सपासप वार करून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना लातूर जिल्ह्यातील शिरोळ वांजरवाडा येथे आज (सोमवार) घडली…

पुणे : भरदिवसा डांगे चौकात तरूणीवर चाकुने वार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - रुग्णालयात कामाला असणाऱ्या तरुणीवर वर्दळीच्या आणि नेहमीच गर्दी असणाऱ्या थेरगाव येथील डांगे चौकात भरदिवसा चाकूने वार करुन जखमी केले आहे. ही घटना बुधवारी (दि. २६) सकाळी दहाच्या सुमारास घडली. हल्ल्याचे कारण अद्याप…

भांडण सोडविण्यास गेलेल्या पोलिस कर्मचार्‍यावर चाकूने सपासप वार

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - चार जणांमध्ये भांडण सुरु असताना तेथे गेलेल्य़ा पोलीस कर्मचाऱ्यावर एकाने चाकूने वार केल्याचा प्रकार धुळे शहरातील आझाद नगर येथे चर्नी रोड जवळ घडला. या घटनेत कर्मचारी जखमी झाला आहे.सुनील वाघ असे पोलीस कर्मचाऱ्याचे…

कर्नाटकातून पुण्यात आलेल्या व्यक्तीला चाकूने वार करून रिक्षाचालकांनी लुबाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भावाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीला रिक्षाचालकाने चाकूने वार करून मारहाण करत लुबाडल्याची घटना उंड्री येथील क्लाउड नाईनच्या शेजारील टेकडीच्या परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी…

लग्नाच्या आदल्या दिवशी चाकूने भोसकून तरुणाचा खून

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन - लग्नाच्या आदल्या दिवशीच तरुणाचा चाकूने भोसकून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह जंगलात फेकून दिला. तुमसर तालुक्यातील येरली गावाजवळ हा प्रकार उघडकिस आला आहे. त्याच्या मृतदेहाजवळच चाकू सापडल्याने खून झाल्याचा अंदाज…

पुण्यात टोळीची दहशत माजविण्यासाठी ‘राडा’ ; दोघांवर कोयत्याने सपासप वार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - 'टॉवर लाईन'च्या मुलांवर आपल्या टोळीची दहशत बसावी या उद्देशाने एका टोळक्याने चार दोघांवर धारदार कोयत्याने प्राणघातक चढवला. ही घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास कृष्णानगर येथील सिमेंट ग्राउंड जवळ घडली.या…

मेकअपच्या दुकानात झाली ओळख, त्याने चाकू दाखवून केला बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - खरेदीसाठी गेल्यानंतर महिलेसोबत झालेल्या ओळखीतून दुकानातील कामगाराने तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर तिच्याघरी जाऊन तिला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार करत तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.…

पत्नीवर पतीने केला चाकू हल्ला

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - घरात अडकवलेल्या पिशवीतून पैसे घेण्यास सांगितले म्हणून पतीने पत्नीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना मोशी आदर्शनगर परिसरात घडली.याप्रकरणी वीस वर्षीय पत्नीने फिर्याद दिली आहे. तर पती देवीदास गंगाराम…

उधारी मागितल्याच्या रागातून चाकूने सपासप वार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - उधारीचे पैसे मागितल्याच्या रागातून तिघांच्या टोळक्याने किराणा दुकानदाराच्या मुलावर चाकूने सपासप वार करून लोखंडी फायटरने मारहाण केली. तसेच मुलाच्या आई-वडिलांनाही लाकडी दांडक्‍याने बेदम मारहाण केली. राहाता…