Browsing Tag

know which side benifit from sleeping get rid

जाणून घ्या कोणत्या कुशीवर झोपल्याने होतात कोण-कोणते फायदे, अनेक आजारापासून होते सुटका

नवी दिल्ली : दिवसभराच्या धावपळीनंतर आपण झोप घेण्यासाठी बिछान्यावर पडतो. परंतु, कोणत्या कुशीवर झोपावे याबाबत आपल्याला माहिती नसते. आपण कोणत्या कुशीवर झोपतो याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. काही लोक सरळ झोपतात, तर काही डाव्या किंवा…