Browsing Tag

Kobra

दर्शनासाठी महादेवाच्या मंदिरात आला ‘कोब्रा’, ‘पिंडी’वरच ठाण मांडलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील एका शिवमंदिरात भाविकांना हैराण करणारा नजारा पाहायला मिळाला. या मंदिरात चक्क एक नाग शंकराच्या पिंडीला वेटोळे घालून बसलेला पाहायला मिळाला. या ठिकाणी या नागाने पिंडीला अशाप्रकारे…