Browsing Tag

Kodha police

बिहारमध्ये पुन्हा आस्मानी संकट, वीज कोसळल्याने 25 लोकांचा मृत्यू

पटणा : पोलीसनामा ऑनलाइन  -  बिहारमध्ये पुन्हा एकदा वीज कोसळण्याच्या घटनेने कहर केला आहे. गुरुवारी वीज कोसळल्याने वेगवेगळ्या जिल्ह्यात 25 लोकांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये पटणामध्ये 9, समस्तीपुरमध्ये 8, पूर्व चंपारणमध्ये 4, शिवहर आणि…