Browsing Tag

Kohinoor Mill Case

भाजपकडून राज ठाकरे ‘टार्गेट’, केला ‘कोहिनूर मिल’वरून ‘घणाघात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांमधील हालचालींना वेग आला आहे. मनसे आणि भाजपमध्ये सोशलवर वॉर सुरू झाल्याचं दिसत आहे. निवडणुकीच्या कामाला सुरुवात होण्याआधीच भाजपने मनसे अध्यक्ष राज…

कोहीनूर मिल प्रकरण : राज ठाकरेंना 20 कोटींचा फायदा कसा ? ED समोर ‘यक्ष’ प्रश्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीने सुमारे साडे आठ तास कसून चौकशी केली. कथित गैरव्यवहार प्रकरणाची तपासणी करताना कोणत्याही गुंतवणुकीशिवाय राज ठाकरे यांना 20 कोटींचा फायदा कसा झाला असा प्रश्न ईडीला…

‘त्या’ ट्विटवरुन मनसेचा ‘यूटर्न’, चूक लक्षात येताच ‘स्पष्टीकरण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोहिनूर मिल प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावली होती. त्यानंतर राज ठाकरे यांची ईडीने साडेआठ तास चौकशी करण्यात आली. परंतू मनसेनेच आता ईडीला नोटीस पाठवली होती. परंतू ही…

‘कोहिनूर’ प्रकरणी राज ठाकरे यांची इडी कडून तब्बल साडेआठ तास चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर आज ते ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. त्यानंतर तब्बल साडेआठ तास ईडीने त्यांची कसून…

राज ठाकरे यांच्या ED चौकशीवर संजय राऊत म्हणतात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे हे आज सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. खबरदारी म्हणून ईडीच्या कार्यालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा व…

राज ठाकरेंना ईडीने पाठविलेल्या नोटिशीबाबत मला काहीच माहित नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पूरग्रस्तांना मदत करणार असल्याचे जाहीर केले त्यासंबंधीची माहिती पत्रकार परिषदेद्वारे दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने पाठवलेल्या…

ED नोटीस प्रकरण ! ‘सरकारचं आमच्यावर खूप ‘प्रेम’ आहे’ ! शर्मिला ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज ठाकरेंना कोहिनुर मिल प्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. येत्या २२ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या विरोधात आता अनेकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. मनसेच्या संदिप देशपांडे यांनी…