Browsing Tag

Kohinoor Shangrila Building

पिंपरी : खेळताना गॅलरीतून पडून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - इमारतीच्या सातव्या मजल्यावरील गॅलरीत खेळताना अचानक तोल जाऊन खाली पडल्याने एका 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. पिंपरी येथे बुधवारी (दि. 24) दुपारी चार वाजता ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त…