कोकणातील राजकारण तापलं ! राणेंच्या पैशाला खंडणीचा आणि खुनाचा ‘वास’ तर शिवसेनेचा…
सिंधुदुर्ग / सावंतवाडी / पोलीसनामा ऑनलाईन - सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणुकीचे वारे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाहत आहेत. सावंतवाडीचे राजकारण चांगलंच तापलं असून शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यानी नारायण राणेंसह भाजपाच्या इतर नेत्यांवर कडाडून…