Nitin Manmohan Passed Away | बॉलिवूडवर शोककळा ! प्रसिद्ध चित्रपटाचे निर्माते नितीन मनमोहन यांचं निधन
पोलीसनामा ऑनलाईन : हिंदी सिनेसृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन मनमोहन (Nitin Manmohan Passed Away) यांचे आज दुःखद निधन झाले आहे. नितीन मनमोहन यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका…