Browsing Tag

Kolad Police

भंगारावरून शिवसेना-राष्ट्रवादीत वाहनांची तोडफोड करत राडा; परस्परविरोधी तक्रारी

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाइन - विळेभागाड एमआयडीसीत पॉस्‍को स्‍टील हि विदेशी कंपनी असून या कंपनीचे भंगार उचलण्याच्या कंत्राटावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात अनेक दिवसापासून वाद आहे. पुन्हा हा वाद उफाळून आला. विळे-कोलाड मार्गावर सुतारवाडी…