Browsing Tag

Kolhapur Bus Stand Premises

कोल्हापूर – महाराष्ट्र वाद चिघळला दोन्ही राज्यांकडून एसटीची वाहतूक बंद

कोल्हापूर : बेळगावातील शिवसेना कार्यालयासमोर शुक्रवारी रुग्णवाहिकेची नेमप्लेटची तोडफोड करण्यात आली असून वाहनाला काळे फासण्याचा प्रकार झाला आहे़ तसेच मध्यरात्रीच्या सुमारास कोल्हापूर बसस्थानक परिसरात एस टी बसवर दगडफेकीचा प्रकार घडला होता़…