Browsing Tag

Kolhapur Police

‘या’ जिल्ह्यातील सर्व हाॅटेल, लाॅजची रोज होणार ‘झाडाझडती’ ; पोलीस आयुक्तांचा…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - तरुण-तरुणी, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी आगळा-वेगळा फंडा आखला आहे. तरुण-तरुणी, जोडपी अश्लील कृत्यांसाठी हॉटेल, लॉजचा वापर करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातून अत्याचार, विनयभंगाच्या…

महिला आयपीएसवर हल्ला करणाऱ्या माजी उपमहापौर शमा मुल्लासह ४० जणांवर मोक्का

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - कोल्हापूर येथील यादवनगरमध्ये माजी उपमहापौरांच्या पतीच्या घरावर छापा घातल्यानंतर पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या मटका बुकी सलीम मुल्लाच्या चार साथीदारांना कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर माजी…

कोल्हापूर पोलिसांची शहिदांना मानवंदना ! शहिदांच्या कुटुंबीयांना देणार ३० लाख

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना जागेवरच वीरमरण आले. यामध्ये महाराष्ट्रातील बुलढाण्यातील दोन शहीद जवानांचा समावेश आहे. शहीद जवान संजय रजपूत, नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांसाठी कोल्हापूर…

फेसबुकवर दुर्गादेवी विषयी आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनदुर्गादेवी विषयी आक्षेपार्ह मजकूर फेसबूकवर टाकून फरार झालेल्या आरोपीला चतु:श्रृंगी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या आरोपीला आज (शनिवार) दुपारी चारच्या सुमारास औंध येथील कस्तुरबा वसाहत येथून अटक केली. आरोपीला…

यड्राव फाटया जवळून 2 पिस्तुले, 12 काडतुसे जप्‍त

कोल्हापुर : पोलीसनामा ऑनलाईनजिल्हयात नाकेबंदीच्या दरम्यान शहापूर पोलिसांनी यड्राव फाटा येथील हॉटेल पवनच्या जवळुन दोघांकडून 2 देशी बनावटीचे पिस्तुले, 12 काडतुसे आणि मोटारसायकल जप्‍त केली आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली असुन…

हवालदाराची आत्महत्या : दोन महिला कॉन्स्टेबलना अटक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईनपोलिस हवालदारास कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्यास प्रवृत्‍त केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी पोलिस मुख्यालयातील आणि कोडोली पोलिस ठाण्यातील दोन महिला कॉन्स्टेबलना सोमवारी अटक केली असुन न्यायालयाने…

सासरच्या छळास कंटाळून अभियंता महिलेची आत्महत्या

कुरळप : पोलीसनामा ऑनलाईनकोल्हापूर येथील अनघा अभिजीत माळकर (वय २६) या विवाहितेने वाळवा तालुक्यातील कुरळप येथील तिच्या बहिणीच्या गावात येवून विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. अनघाचा गेल्या आठ महिन्यापूर्वीच विवाह झाला असून सासरच्या छळास…

कोल्हापूरात गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

कोल्हापूर : शिल्पा माजगावकरगणेशोत्सव कालावधीमध्ये मंडळांनी डॉल्बी सिस्टीम आणि ज्यादा आवाजाची साऊंड सिस्टिम लावू नये असा आवाहन पोलिसांनी केलं होतं. साऊंड सिस्टिम लावणार्‍यांवर कारवाई करण्याचे संकेतही पोलिसांनी दिले होते. असे असताना काही…

पोलिस कर्मचार्‍याचा खून करणार्‍याला कोल्हापूरमध्ये अटक

सांगली: पोलीसनामा ऑनलाईनजिल्हा पोलिस दलातील पोलिस कर्मचारी समाधान मांटे यांचा सपासप 18 वार करून खून करणार्‍या मुख्य संशयितास कोल्हापूरच्या राजवाडा पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली आहे. झाकीर जमादार असे अटक केलेल्याचे नाव आहे.…

कोल्हापूर पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाईन पोलिस ठाण्यातून चार कुख्यात आरोपी पळून जातात ही कोल्हापूर पोलिसांसाठी लाजीरवाणी बाब होती. शाहूवाडी पोलिस ठाण्यात घडलेल्या या प्रकारानंतर जिल्ह्यातील संपूर्ण पोलिसदल हादरून गेले होते. पण, अवघ्या चोवीस तासांत…