Browsing Tag

Kolhapur – Ratnagiri

ट्रक -रिक्षा अपघातात पितापुत्राचा मृत्यु

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन - कोल्हापूर -रत्नागिरी महामार्गावरील कुवारबाव येथे यु टर्न  घेणाऱ्या ट्रकवर रिक्षा आदळून झालेल्या अपघातात प्रवासी पितापुत्रांचा मृत्यु झाला. संतोष जानू बावदाने आणि श्रेयस संतोष बावदाने (रा़ रत्नागिरी) अशी या…