Browsing Tag

Koli brothers

वाहतूक पोलिसांना मारहाण करणारे तीन कोळीबांधव गजाआड

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईनकोळी बांधवांच्या पालखी मिरवणुकी दरम्यान तीन वाहतूक पोलीस आणि दोन वार्डनला जमावाने मारहाण केल्याची घटना लोणावळा येथे आज सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. हा प्रकार लोणावळ्यातील कुमार चौकात घडला. याप्रकरणी लोणावळा…