Browsing Tag

Kolvan village

मजूरांना घेऊन जाणार्‍या ST बसची डंपरला धडक ; 4 जण ठार तर 15 जखमी, बस सोलापूरहून जात होती झारखंडला

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - झारखंडला मजूरांना घेऊन जाणार्‍या एस टी बसला भीषण अपघात झाला आहे. रस्त्याचे काम करणार्‍या डंपरला एस टीने पाठीमागून धडक दिली. ही अपघातात ४ जण जागीच ठार झाले असून १५ जण जखमी झाले आहेत.…