Browsing Tag

kondhawa

कोंढव्यात दीड लाखाची घरफोडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, कोंढव्यात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून दिड लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. तर, दुसर्‍या घटनेत एटीएम मशिनमध्ये चोरी करताना दोघांना पकडण्यात आले आहे.श्रीराम विकास हनवते (वय 26,…

पुणे पोलिसांचे परिमंडळ-5 ‘स्मार्ट’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे पोलीस दलात आणखी एक मानाचा तुरा लागला असून, पुणे आयुक्तालयाअंतर्गत 2018 मध्ये सुरू केलेल्या परिमंडळ पाचने स्मार्ट अन आयएसओ 9001,2015 मानांकन मिळविले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.…

कोंढव्यात भरदिवसा तिघांवर ब्लेडने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - रस्त्याने जाताना अचानक गाडी आडवी लावल्याच्या कारणावरून सराईत गुन्हेगारांनी तिघांवर ब्लेडने वार केल्याची धक्कादयक घटना कोंढवा येथे घडली आहे. कोंढव्यातील शालिमार सोसायटीच्या रस्त्यावर मंगळवारी दुपारी ही घटना घडली…

Pune Wall Collapse : कोंढवा, आंबेगाव दुर्घटना निकृष्ट बांधकामामुळेच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील कोंढवा आणि आंबेगाव येथे भिंत कोसळून २१ कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. कोंढवा आणि आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजमधील सीमाभिंत पडून झालेल्या दुर्घटनेचा अहवाल पुणे महानगरपालिकेला सादर करण्यात आला…

वेळेतच उपाययोजना केल्या असत्या तर कोंढवा संरक्षकभिंत दुर्घटना घडली नसती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोंढवा येथील आल्कन स्टायलस या इमारतीच्या धोकादायक सीमाभिंतीची माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाला सन २०१४ मध्येच होती. पालिकेनेही त्याबाबत बांधकाम व्यावसायिक नोटीस बजाविली. मात्र, त्यानंतर गेल्या पाच वर्षांत…

पुण्यात भिंत कोसळून १७ जणांचा मृत्यू, ४ लहान मुलांचा समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस इमारतीची संरक्षक भिंत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास लेबर कॅम्पवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यु झाला असून २ जणांना जिवंत काढण्यात अग्निशामक दलाला…

पुण्यातील धनकवडीत युवकाचा खून तर कोंढव्यात एकाचा मृतदेह आढळल्याने ‘खळबळ’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील धनकवडी येथे तीघांकडून एकाचा किरकोळ वादातून धारदार शस्त्रांनी वार करून शुक्रवारी रात्री खून करण्यात आला. तर कोंढवा येथे आईएमडी स्कूलच्या जवळ असलेल्या मिक्सर प्लांटच्या आवारात एका अनोळखी व्यक्तीचा गळा आवळून…

भीक मागण्यासाठी तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण, कोंढवा पोलिसांनी केली सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भीक मागण्यासाठी अपहरण केलेल्या तीन वर्षांच्या मुलाची कोंढवा पोलिसांनी सुटका केली. तर अपहरण करणाऱ्या महिला व पुरुषाला अटक केली आहे. पुरंदर तालुक्यातील वीर गावच्या यात्रेमध्ये ते मुलाला घेऊन लपलेले असताना पोलिसांनी…

कोंढव्यात भरदिवसा गोळीबाराचा थरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आर्थिक वादातून कोंढवा परिसरातील मिठानगरमध्ये भरदिवसा गोळीबार केल्याची घटना आज (शनिवार) दुपारी घडली. या घटनेत दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी…