Browsing Tag

kondhva

पुण्यातील हडपसरमध्ये 4 लाखाची घरफोडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, हडपसर परिसरात बनावट चावीने घराचे कुलूप उघडून चोरट्यांनी सव्वा चार लाखांवर डल्ला मारला आहे. 7 ते 15 मार्च कालावधीत ही घटना घडली.याप्रकरणी गणेश जवादवाड (वय 49, रा. गाडीतळ,…

पुण्यातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजातील विद्यार्थ्यांनी व्याजाच्या पैशासाठी केला खून, फेकून दिलं 11…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - व्याजाने दिलेले 15 हजार रुपये परत देत नसल्याच्या कारणावरून तीन विद्यार्थ्यांनी एका तरुणाला अकराव्या मजल्यावरून खाली ढकलून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोंढव्यातील खडीमशिन चौकात हा प्रकार मध्यरात्री…

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास 10 वर्षे सक्तमजुरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने एकाला दहा वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. एन. सोनावणे यांनी गुरुवारी हा निकाल दिला. विक्रम कोडेने…

नागरिकांचे मन ‘जिंकणे’ हेच आमचे ‘यश’, कोंढव्यात विविध विकास कामाचे भूमीपूजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नागरिकांना होत असलेल्या अडीअडचणी सोडविणे हे आमचे कामच आहे. त्याचबरोबर आपल्या मदतीने धावून येतील, असा नागरिकांना विश्वास असणे आणि त्यांची मन जिंकणे हेच आमचे यश आहे, असे विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका…

परदेशी विद्यार्थ्यांचा दारूच्या नशेत ‘राडा’, पोलिसांसह नागरिकांना ‘शिवीगाळ’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युंगाडा देशाच्या तरुणाने मद्याच्या नशेत राडा घालत पोलिसांसह जमलेल्या नागरिकांना शिवीगाळकरून तुफान गोंधळ घातळ्याची घटना कोंढवा मध्यरात्री भागात घडली. तरुणाने…

पुण्यातील कोंढव्यात युवकाची ‘विवस्त्र’ धिंड, सोशल मिडीयावर व्हिडिओ…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - कोंढवा परिसरात कार दुरूस्तीस आलेल्या गाड्यांमधील खंडणी स्वरूपात पैसे न दिल्यामुळे आठ जणांच्या टोळक्याने गॅरेज चालकाचे अपहरण करून त्याची विवस्त्र धिंड काढल्याची घटना समोर अली आहे. अपहरणानंतर तरुणाला मारहाण करत…

पुण्यात युवकाला ‘विवस्त्र’ करून फिरवले, व्हिडिओ केला व्हायरल, चौकशीसाठी 8 जण ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील कोंढवा परिसरात दुचाकी दुरुस्तीचे बिल कमी केल्यावरून गॅरेज चालकाचे एजंटनी अपहरणकरून विवस्त्र फिरवून व्हिडिओ व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याला मारहाण करत सिगारेटचे चटकेही दिले आहे.…

कोंढव्यातील १५ जणांच्या मृत्यूप्रकरणी बिल्डर अगरवाल, शहा, व्होरा, गांधींसह ८ जणांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोंढव्यातील तालाब फॅक्टरीसमोरील अ‍ॅल्कॉन स्टायलस सोसायटी शेजारील रॉयल एक्झॉटीका कन्स्ट्रक्शन येथील भिंत कोसळुन 15 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.…

कोंढवा दुर्घटना : ‘त्या’ कामगारांची नोंदणी झाली नसल्याचे उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोंढवा येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम कामगारांची कामगार मंडळाकडे नोंद नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. त्यामुळे त्यांना शासकीय मदत मिळण्यात अडचणी येऊ शकतात.याबाबत कामगार आयुक्त राजीव जाधव यांनी…