Browsing Tag

Kondhwa murder attempt

कोंढव्यात ऐकमेकांकडे पाहण्यावरून तरुणावर कोयत्याने वार

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - ऐकमेकांकडे पाहिल्यावरून तरुणावर सपासप वार केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली आहे. रिक्षीत नायर (वय 21, रा. वडाचीवाडी) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…