Browsing Tag

Kondhwa

अबब ! विमान आणि रेल्वेने येऊन ते करायचे घरफोड्या

पुणे पोलीसनामा ऑनलाईन - रिक्षा, बस, दुचाकीने येऊन घरफोडी कऱणारे चोरटे आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागले होते. मात्र कोंढवा पोलिसांनी चक्क विमान व रेल्वेने राजस्थान, उत्तरप्रदेशातून पुण्यात येऊन घरफोड्या करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला बेड्या…

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड

पुणे : पोलीनामा ऑनलाईन - कोंढव्यातील पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना गुन्हे शाखेच्या युनीट पाचच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन दुचाकी, दोन कोयते, दोन सत्तुर, एक फायटर व इतर साहित्य असा दोन लाख ८ल हजारांचा…

तक्वा ज्वेलर्सच्या सातव्या शाखेचे उद्घाटन

कोंढवा : पोलिसनामा ऑनलाईन - तक्वा ज्वेलर्सच्या सातव्या शाखेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळेच्या हस्ते करण्यात आले. कोंढवा खुर्द येथील कोणार्क मालंमध्ये तक्वा ज्वेलर्सच्या हि सातवी शाखा सुरु झाली आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी येथील…

कर्ज मंजुर करुन देण्याच्या बहाण्याने महिलांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मोटार सायकल खरेदी करण्यासाठी कर्ज मंजुर करुन देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. आत्तापर्य़ंत…

कोंढव्याचा विकास हेच माझे ध्येय : हाजी फिरोज

पुणे :पोलिसनामा ऑनलाईन - कोंढवा येथील प्रभाग क्रमांक २७, मधील साईबाबानगर न्यू ग्रेस स्कूल समोरील जमजम मेमोरीज व इतर सोसायटी मधील रहिवासी यांना गेली अनेक वर्षा पासून ड्रेनेज लाईन, पिण्याचे पाणीची समस्या, रहदारीच्या रस्त्यावर वाहन चालविताना…

ब्रेकिंग : पुण्यात भरदिवसा थरार : सराफी व्यावसायिकावर गोळीबार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी डोकेवर काढले आहे. सकाळी चंदननगर परिसरात गोळीबार करून एका महिलेचा खून केल्याची घटना ताजी असतानाच येवलेवाडी येथील एका सराफी व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना दुपारी पावणे दोन…

कोकीन विक्रीसाठी आलेल्या युवकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकोकीन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या युवकाला लष्कर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून २३ ग्रॅम कोकीन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाईल असा एकूण १ लाख १५ हजार ५३०…

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी १४९ कोटी रुपयांच्या निविदा मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीकडून कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवलेली १४९ कोटी रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक…

टुरिस्ट व्हिसावर आलेल्या परदेशी युवतींचा सेक्स रॅकेटमध्ये समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकोंढवा पोलिसांनी कोंढवा परिसरातील दोराबजी मॉलच्या दुसर्‍या मजल्यावर चालु असलेल्या एका मसाज सेंटरवर छापा टाकून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मसाज सेंटरच्या महिला मॅनेजरला अटक…

कोंढव्यातील हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनवैद्यकीय व्हिसावर आलेल्या दोघा परदेशी तरुणांच्या असाहाय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याचा प्रकार कोंढवा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पैशासाठी त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास…