Browsing Tag

Kongu Express

हैद्राबादजवळ 2 रेल्वेची समोरासमोर धडक, भीषण अपघातात 30 जण जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हैद्राबादजवळ एक भीषण रेल्वे अपघात झाला आहे. दोन रेल्वेमध्ये समोरासमोर धडक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा भीषण अपघात कचीगुडा रेल्वे स्टेशनवर घडली. या घटनेनंतर आता बचाव पथकाकडून मोहीम राबवली जात आहे. प्राथमिक…