Browsing Tag

Konkan section

राज्यात हवामानात बदल, दिवसा कडक ‘उन’ अन् रात्री ‘गारवा’

पोलिसनामा : ऑनलाईन टीम - राज्यभरात मागील पंधरवड्यापासून सातत्यान हवामानाची स्थिती बदलत आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे. दिवसा कडक उन आणि रात्री गार वारा सुटत असल्याने नागरिकांना किरकोळ आजारांना सामोरे जावे लागत आहे.…