Browsing Tag

Koramangala Police Station

Flipkart चे सहसंस्थापक सचिन बन्सल यांच्याावर पत्नीनं हुंडयासाठी छळ केल्याचा लावला आरोप, FIR दाखल

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था - फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बंसल यांच्यावर त्यांच्या पत्नीने हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप लावला आहे. सचिन बंसल यांच्या पत्नी प्रियाने बंगळुरुच्या कोरमंगला पोलीस स्टेशनमध्ये हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल…