Browsing Tag

Koregaon Park

पुण्यात टँकरच्या धडकेत 1 वर्षाच्या चिमुकलीसह 16 वर्षीय तरुणीचा मृत्यू, टँकर चालक पसार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भरधाव टँकरने मोपेड दुचाकीला दिलेल्या धडकेत 1 वर्षाच्या चिमुकलीसह 16 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोरेगाव पार्क येथील आय.बी. बंगला चौकात ही घटना रविवारी रात्री घडली आहे. यात मोपेड चालक तरुण जखमी झाला आहे.…

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात डॉक्टर महिलेचा विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील उच्चभ्रू परिसरात घराच्या इमारती खाली उभारलेल्या डॉक्टर महिलेचा दुचाकीवरुन आलेल्याने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोरेगाव पार्क परिसरात ही घटना रात्री घडली.याप्रकरणी 26 वर्षीय डॉक्टर…

पहिल्याच पावसात तारांबळ, शहरात झाडपडी अन पाणी साचल्याच्या घटना…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वाऱ्यात शहरात 13 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. तर 9 ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास गेल्या वर्षी सारखीच परिस्थिती होण्याची…

कपडे घालण्यावरून भाऊ ओरडला, 16 वर्षाच्या मुलीनं रागात सोडलं घर

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - बहीण लहान कपडे घालत असल्यावरून भाऊ ओरडला. याचा राग आल्याने 16 वर्षाची मुलगी घरातून निघून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरेगाव पार्क परिसरात ही घटना घडली आहे.याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात…

Lockdown : पुण्यात लॉकडाऊनमध्ये देशी अन् विदेशी विक्री, पोलिसांनी मुसक्या आवळल्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - संचारबंदीत शहरात छुप्या पध्दतीने अवैधरित्या विदेशी आणि देशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असून गुन्हे शाखेच्या पथकांनी वानवडी परिसरात छापा टाकून गावठी दारूचे कॅन जप्त केले आहेत. 25 भरलेले आणि 25 मोकळे कॅड जप्त…

Lockdown : पुण्यात ‘लॉकडाऊन’मध्ये हॉटेलमधूनच दारुची ‘विक्री’, कोरेगाव पार्क येथून 9…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरेगाव पार्क येथील सतरंज रेस्टो अँड बार येथे लॉकडाऊनच्या काळात चोरुन दारु विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खंडणीविरोधी पथकाने छापा घालून तेथील ८ लाख ८४ हजार ९१५ रुपयांच्या देशी विदेशी मद्य व बियर…

पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये रंग लावण्यावरून कोरेगाव पार्कमध्ये तरूणाला ‘बेदम’ मारहाण

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - कोरेगाव पार्क या उच्चभ्रु परिसरात रंग लावण्यास नकार दिल्यावरून एका तरुणाला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. मंगळवारी हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.सिंकदर अजरत शेख (वय 21), अतिक हुसेन…

धक्कादायक ! नोकरी गेल्यानं घरखर्च भागवण्यासाठी पुण्यातील तरूण बनला ‘चोर’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - माणसाकडे पैसा नसले तर माणसाला काय करू काही नाही हे सुचत नाही, तो काहीही करू शकतो. असच काही पुण्यात घडेलं आहे. नोकरी असताना घरात सर्व व्यवस्थित सुरू होतं. मात्र नोकरी गेल्यानं घरखर्च भागवण्यासाठी त्यानं चोरीचा…