Browsing Tag

Kothrud Vidhansabha Constituency

पुण्यात ‘दादा’गिरीच !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार असे वातावरण होते. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर भाजपला सरकार स्थापनेपासून दूर रहावे लागले. भाजपला विरोधी पक्षात…

मजबूत सरकार साठी महायुतीला बहुमत द्या : चंद्रकांत पाटलांचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्राप्रमाणेच महाराष्ट्रात देखील मजबूत सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी-शिवसेना महायुतीला विजयी करा. त्याचप्रमाणे विकास हाच माझा अजेंडा असून कोथरूड आणि पुणे शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. २१…

कोथरूडकरांसाठी चंद्रकांत पाटलांचा ‘ई गव्हर्नन्स’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोथरूड विधानसभेचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडकरांना घरबसल्या आपल्याशी, कार्यालयाशी संवाद साधण्यासाठी 'ई ऑफिस चंद्रकांत पाटील' या मोबाईल अ‍ॅपची निर्मिती केली आहे. गुगल प्ले स्टोर वरून हे अप्लिकेशन डाऊनलोड…

कोथरुडकरांना फक्त निवडायचं आहे की आमदार ‘कोथरुड’चा हवा की ‘बाहेरचा’, राज…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आज पुण्यात कोथरुड मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचारसभा झाली. या प्रचारसभेत राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांवर कडाडून टीका केली. राज ठाकरे म्हणाले की सातारा, कोल्हापूरात पूर आला आणि त्याबरोबर हे इकडे…

‘आयत्या बिळात चंदूबा म्हणजे कोथरूडमध्ये ‘चंपा’ जे करताहेत ते’ : राष्ट्रवादी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेचं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. अशातच प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांवरील आरोपांचा वर्षाव वाढू लागला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांचे 'चंपा' असे…

कोथरूडला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी ताकदवान माणसाच्या पाठीशी उभे रहा : शिक्षणतज्ञ डॉ. अ.ल.…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुण्याचे नाव परिचित आहेच, कोणत्याही शहराच्या विकासाच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणजे ताकदवान राजकीय नेतृत्व असते. त्यामुळेच कोथरूडला देशपातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी कोथरूड…

कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा संकल्पनामा म्हणजे माझी सुरुवात : चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा संकल्पनामा म्हणजे माझी सुरुवात आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी केले.कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या…

शरद पवार प्रचंड ‘जातीयवादी’, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - संभाजीराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांची निवड झाली. त्यावेळी शरद पवार यांनी संभाजीराजे पेशव्यांसोबत गेले असे म्हटल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार हे जातीयवादी असल्याचा…

‘चंपा’ची ‘चंपी’ करणारे उमेदवार आमच्याकडे, राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील पहिली सभा आज कसबा पेठ येथे पार पडली. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त…

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांकडून केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजनांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोथरूड विधानसभा मतदार संघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाग घेतला. कोथरूड परिसरातील विविध क्षेत्रातील नामवंतांबरोबर…