Coronavirus : इंदापूरात तालुक्यात 12 नवे कोरोना पॉझिटिव्ह
इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - इंदापूर तालुक्यातील कोरोना संक्रमीत रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असुन इंदापूर उपजिल्हा रूग्णालयाअंतर्गत कोविड केअर सेंटर लॅबमध्ये आज मंगळवार दिनांक 4 आॅगट रोजी तपासणी करण्यात आलेल्या…