Browsing Tag

Koyna Express

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचं ! प्रगती, कोयना एक्सप्रेस 10 दिवस बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मंकी हिल ते कर्जत या घाटक्षेत्रातील तांत्रिक आणि काही दुरुस्तीचे काम सुरु करण्यासाठी पुढील 10 दिवस मध्ये रेल्वे कडून रेल्वे मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. या कामामुळे अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्याचे समजत आहे.…