Pune Crime News | पुणे : भांडणाच्या रागातून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार, सराईत गुन्हेगारासह…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | पुण्यात कोयता गँगची (Koyta Gang) दहशत ही दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंढवा परिसरात सराईत गुन्हेगाराने दुपारी झालेल्या भांडणाच्या रागातून एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याची…