Pune Pimpri Crime News | पिंपरी : गहुंजेत कोयता गँगची दहशत, घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या; दोघांना…
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Pimpri Crime News | किरकोळ वादातून टोळक्याने गहुंजे परिसरात धुडगूस घातला. कोयत्याने (Koyta) घराच्या खिडकीच्या काचा फोडून नुकसान करत आरडा ओरडा करून परिसरात दहशत माजवली. ही घटना सोमवारी (दि.27) सायंकाळी पाच…