Browsing Tag

Kuldip Singh

उन्नाव अपघातात भाजपा आमदाराचा हात ? ; पोलिस म्हणतात, ‘कॉल डिटेल्स’ तपासण्याचं काम सुरु

उन्नाव : वृत्तसंस्था - उन्नाव रेप केस प्रकरणातील पीडित मुलीच्या कार अपघातानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी आज (सोमवार) पहिल्यांदा आपली प्रतिक्रीया दिली आहे. या घटनेचा तपास सुरु करण्यात आला असून ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी फॉरेन्सिकचे पथक…