Browsing Tag

Kumbhi river

दुर्दैवी ! शालेय विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन -  पोहण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा कुंभी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. परखंदळे (ता.पन्हाळा) येथे शनिवारी (दि. 22) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामुळे परखंदळे परिसरात…

Kolhapur : नैराश्यातून दाम्पत्याची मुलासह नदीपात्रात आत्महत्या

पन्हाळा : पोलीसनामा ऑनलाइन -   जीवनात अयशस्वी ठरल्याने आलेल्या नैराश्यातून दाम्पत्याने आपल्या मुलासह नदीपात्रात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी पन्हाळा तालुक्यातील गोठे येथील नदीपात्रात उघडकीस आली आहे. या…