Browsing Tag

kumbhmela

कुंभमेळा किंवा मंदिरांमुळे देशाची प्रगती होत नाही : खासदार सावित्रीबाई फुले 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील अनुसूचित जाती- अनुसूचित जमातीतील लोकांना त्यांच्या हक्कासाठी आणि रोजगारासाठी लढा द्यावा लागत आहे. कुंभमेळा किंवा मंदिरांमुळे देशाची प्रगती होणार नाही, अशी टीका करत खासदार सावित्रीबाई फुले यांनी भाजपाला…