Browsing Tag

Kurkumbh

Pune Crime | कुरकुंभ MIDC मधील कंपनीत तब्बल 75 लाखांच्या केमिकल पावडरची चोरी

दौंड न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) -  Pune Crime News | दौड तालुक्यातील कुरकुंभ (Kurkumbh) येथील औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या मोडेप्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Modepro India Pvt. Ltd.) या कंपनीत तब्बल 75 लाख रक्कमेचा…

Pune : कुरकुंभ एमआयडीसीतील रसायनमिश्रित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करू : प्रदूषण नियंत्रण…

पुणे : औद्योगिक विकास महामंडळाच्या कुरकुंभ येथील रासायनिक कंपन्यामधून रसायनमिश्रित पाणी थेट बाहेर सोडले जाते. त्यामुळे शेती नापिक बनत आहे, जलस्रोत दूषित झाले आहेत, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असल्याने ग्रामस्थांनी…

पुणे : केमिकल कंपनीमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू

पुणे /दौंड : पोलीसनामा ऑनलाइन - दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील सनराईज फाईन केमिकल्स कंपनीत शुक्रवारी (ता.१४) इलेक्ट्रिक विजेचा धक्का बसल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. संदीप कुमार चर्मकार (वय, २४) असे त्या मृत कामगाराचे…

Pune News : भरधाव वाहनाच्या धडकेत महिला जागीच ठार

कुरकुंभ : पोलीसनामा ऑनलाईन - अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचारी महिला जागीच ठार झाली. पुणे -सोलापूर महामार्गावर कुरकुंभ उड्डाण पुलाजवळ सोमवारी (दि.25) रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.…

दौंड : कुरकुंभ, भांडगाव येथील मटका, जुगार अड्ड्यांवर धाड ! 3 लाखांच्या मुद्देमालासह 15 जण अटकेत

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील यवत आणि दौंड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या ऑनलाइन मटका, जुगार अड्ड्यांवर ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या…

कुरकुंभ MIDC मधील कंपनीत पुन्हा एकदा वायू गळती, कामगार व नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकलच्या कंपन्यांमध्ये स्फोट होणे, आग लागणे, वायू गळती होणे हे प्रकार थांबण्याचे काही नाव घेत नाहीयेत. रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारीही मॉडेप्रो प्रा.ली. या कंपनीमध्ये…

‘अल्काईल अमाईन्स’ कंपनीच्या निषेधार्थ कुरकुंभमध्ये कडकडीत बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे असणाऱ्या अल्काईल अमाईन्स या केमिकल या कंपनीमध्ये लागलेल्या भीषण आगीनंतर कुरकुंभ गावातील ग्रामस्थांनी आज अल्काईल अमाईन्स कंपनीचा निषेध करत कुरकुंभ गावातील महाविद्यालय, शाळा…

कुरकुंभ एमआयडीसीमध्ये भीषण आग, गावे रिकामी करण्यास सुरुवात ; आमदार राहुल कुल घटनास्थळी दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी मध्ये भीषण आग लागली असून यामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. अगोदर अल्कली या कंपनीला आग लागून नंतर ही आग दुसऱ्या कंपनीला लागल्याने आगीने उग्ररूप धारण केले आहे.…