Browsing Tag

Kush Khandare

दहीहंडीचा पहिला बळी ; धारावीतील वीसवर्षीय गाेविंदाचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनदहीहंडीच्या थरावर चढत असताना भोवळ येऊन बेशुद्ध पडलेल्या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धारावीत राहणाऱ्या कुश खंदारे (वय-२० रा.राम गोपाळ चाळ, धारावी) असे मृत्यू झालेल्या गोविंदाचे नाव आहे. बाळ गोपाळ…