लाल कप्तान ! सैफ अली खानच्या डोळ्याला दुखापत, अंगावर शहारा आणणारा ‘लुक’
मुबंई : पोलीसनामा ऑनलाईन - लाल कप्तान या सिनेमात अभिनेता सैफ अली खान सध्या जबरदस्त भूमिका साकारताना दिसत आहे. या सिनेमातील सैफचा लुक सर्वांनाच आवडला आहे. अद्याप या सिनेमाचे 3 ट्रेलर रिलीज झाले. तीनही ट्रेलर प्रेक्षकांना आवडले आहेत. सैफच्या…