Browsing Tag

Labor

लोकसभेत कामगारांशी संबंधित 3 विधेयक मंजूर : प्रत्येक कर्मचार्‍याला मिळणार अपॉइंटमेंट लेटर,…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   लोकसभेने मंगळवारी कामगारांशी संबंधित तीन महत्त्वपूर्ण बिले मंजूर केली.ही तीन बिले कामगारांच्या जीवनात मोठे बदल घडवून आणतील असे सरकारचे म्हणणे आहे. आज ही बिले राज्यसभेद्वारे मंजूर केली जातील. लोकसभेतून मंजूर…

पोकलेन उलटून कामगार युवकाचा मृत्यू, शिरूर तालुक्यातील भांबर्डे येथील हृदयद्रावक घटना

शिक्रापूर - शिरूर तालुक्यात भांबर्डे येथे काम सुरु असता पोकलेन उलटून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत पोकलेन चालकावर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भांबर्डे ता. शिरूर येथे एका बांधकामचे काम…

आंदोलनं अन् चळवळी उभारल्या गेल्या, ‘एकदम फ्री’मध्ये नाही मिळाली देशाला रविवारची…

पोलीसनामा ऑनलाईन : एक वेळ असा होता जेव्हा आठवडा सोमवारपासून सुरू होत नव्हता आणि रविवारी संपतही नव्हता! होय, आपण आठवड्याची सुरुवात किंवा शेवट कुठूनही करू शकत होता, कारण कामगार आणि कष्टकरी लोकांना दररोज काम करावे लागत असे. आठवड्याची कुठलीही…

ऊसतोड मजूर लवाद कालबाह्य ! विनायक मेटेंचा पंकजा मुडेंवर ‘निशाणा’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन -  ऊसतोड मजूर संदर्भातील लवाद आता कालबाह्य झाला असून सरकारने इथून पुढे लवाद रद्द करुन समिती नेमावी, अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. लवादाच्या नेत्यांची भूमिका आम्हाला मान्य नसल्याचे सांगत त्यांनी सरकारने…

लॉकडाऊनमध्ये किती प्रवासी मजुरांचा जीव गेला ? सरकारनं दिलं ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   कोरोना संसर्गाच्या प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च पासून टाळेबंदी घोषित केली. त्यानंतर शहरात आलेल्या लाखो मजुरांनी रोजगार बंद असल्याने आपल्या गावाकडची वाट धरली. त्याच पार्श्वभूमीवर…

21 दिवसांमध्ये ‘कोरोना’ला संपवण्याचं वचन होतं पण….

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारवर विविध मुद्द्यांवरुन निशाणा साधत आहेत. आता त्यांनी कोरोनाचा संसर्ग आणि टाळेबंदीवरुन सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ट्विटरवर एक व्हिडीओ ट्विट…

मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, 7 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

छत्तीसगड : पोलीसनामा ऑनलाइन -    छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बसमधील 7 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गंजम येथून मजुरांसह गुजरातमधील सुरतकडे ही बस निघाली होती. हा अपघात रायपूरच्या चेरी खेडी…

केरळमधील मोठी दुर्घटना ! भूस्खलनात 80 हून अधिक मजूर दबले

तिरुअनंतपुरम : वृत्तसंस्था - मुसळधार पावसानं इडुकी जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. एका क्षणात डोळ्या देखत अख्खी वस्ती जमीनदोस्त झाली. जवळपास 80 हून अधिक मजूर याठिकाणी रहात होते. याच ठिकाणी भूस्खलनाची दुर्घटना घडली आहे. यामध्ये 80 हून अधिक…